अबोल प्रेम || ABOL PREM || MARATHI POEM || वहीचं मागच पान तुझ्या नावानेच भरलं कधी ह्रदय कधी क्षण कुठे कुठे कोरलं मन मात्र हरवुन सांगायलाच विसरलं डोळ्यातलं ते प्रेम तुलाच नाही कळलं