अनोळखी नाते..✍️

“नकोच आता भार आठवांचा नकोच ती अधुरी नाती नकोच ती सावली आपुल्यांची नकोच त्या अधुऱ्या भेटी बरेच उरले हातात त्या रिक्त राहिली तरीही नाती डोळ्यातल्या

चेहरे अनोळखी ..✍✍

“पाठीवरती हात फिरवता खंजीर त्याने मारला होता तोच आपुलकीचा सोबती ज्याने घाव मनावर दिला होता अश्रू पुसण्यासाठी हात येताच कित्येक वेळ आपुला वाटला होता त्याच