मी पंख पसरून पाहिले आकाश त्यात मज दिसले आभास शोधूनी घेतली वाट नव्या प्रवासास घेऊन जाते सोबती चंद्र नी ताऱ्यास असाच हवा मज आयुष्याचा सहवास !!!
अधुरी प्रित || A Short Heart Touching Love Story ||
तु समोरुन जाताना ज्यावेळी अनोळखी असल्याचा भास देऊन गेलीस त्याचवेळी नात्याचे कित्येक बंध मी विसरुन गेलो पण मला हे कधी कळलच नाही की तुझ माझ्याकडे न पहाणं हे सुद्धा एक काळजीच होतं. मी वेडाचं आहे जो तुझ्या त्या अबोल शब्दांस