अखेरचे शब्द || AKHERCHE SHABD || KAVITA || राहिले काहीच नसेन तेव्हा माझा तिरस्कार ही करू नकोस तुझ्या आठवणीतल्या कोपऱ्यात एक छोटी जागा मात्र ठेव