Skip to content

मराठी कथाकविता.com
  • मुखपृष्ठ
  • कथा
  • कविता
  • मराठी लेख
  • दिनविशेष
  • चित्रबद्ध
  • कॅटेगरीज
  • संपर्क

pexels-photo-8631559

black car parked on the dirt road

TOP POEMS

man couple love woman

माझे मन || VIRAH KAVITA || LOVE POEM ||

माझे मन का बोलते तु आहेस जवळ वार्‍यात मिसळून सर्वत्र दरवळत कधी शोधले तुला मी मावळतीच्या सावलीत तु मात्र आहेस मिटलेल्या कळीत
silhouette of happy couple against picturesque mountains in sunset

ओळख || OLAKH MARATHI CHAROLI ||

ओळख ..!!
couple having a photoshoot

एक तु || EK TU || LOVE POEM ||

एक आभास मनाला तु पुन्हा मझ दिसताना पाहुनही मझ न पहाताना ..एक तु!! तुझ पापण्यात भरताना नजरेतूनी पहाताना पुन्हा का हवीशी.. एक तु!!
cheerful ethnic couple in wedding ceremony

अल्लड ते हसू || SMILE MARATHI KAVITA ||

अल्लड ते तुझे हसू मला नव्याने पुन्हा भेटले कधी खूप बोलले माझ्यासवे कधी अबोल राहीले बावरले ते क्षणभर जरा नी ओठांवरती जणू विरले अल्लड ते हसू मला का पुन्हा तुझ्यात हरवून बसले
upset young indian couple after conflict

अनोळखी नाते || NATE PREMACHE || KAVITA ||

नकोच आता भार आठवांचा नकोच ती अधुरी नाती नकोच ती सावली आपुल्यांची नकोच त्या अधुऱ्या भेटी बरेच उरले हातात त्या रिक्त राहिली तरीही नाती डोळ्यातल्या आसवांना विचारे वेदनेची गोष्ट ती कोणती
young boy

लहानपणं || MARATHI BHASHA || KAVITA ||

कधी कधी वाटतं पुन्हा लहान व्हावं आकाशतल्या चंद्राला पुन्हा चांदोबा म्हणावं विसरुन जावे बंध सारे आणि ते बालपण आठवावं शाळेत जाऊन त्या बाकावर आठवणीच पुस्तक उघडावं

TOP STORIES

child and woman standing near water

आई || कथा भाग २ || Marathi Katha ||

दरवाज्याची बेल वाजते नी शीतल पटकन दरवाजा उघडायला जाते, दरवाजा उघडताच समीर तिला समोर दिसला. त्याला पाहताच ती थोडी चिडल्या स्वरातच बोलू लागली. "काय हे वागणं समीर ??" समीर फक्त तिच्याकडे पाहत राहिला. तिला समीरच वागणं जरा वेगळं वाटू लागलं. "दारू पिऊन आलायस समीर ??" "हो !! पिऊन आलोय मी दारू !!" समीर दरवाजातून आत येत म्हणाला. "बस एवढंच राहील होत आता !! "
woman looking outside window

दृष्टी || कथा भाग २ || MARATHI KATHA ||

"आई !! खरंच माझं चुकलं!! मगाशी मी तुला अस बोलायला नव्हतं पाहिजे !! " "बोलून झालं की सगळे असेच म्हणतात!! " आई डोळ्यात आलेला अश्रू पुसत बोलते. "आई खरंच माझं चुकलं !! " "तुझं नाही माझंच चुकलं क्षितिज !! मी बाबांपासून का वेगळं झाले !! हे कधी मी तुला सांगितलंच नाही !! तू तुझ्या मनाला वाटेल ते तर्क लावत राहिलास !!" क्षितिज फक्त ऐकत राहिला. "लग्नाआधी तुझ्या बाबांनी मला खूप स्वप्न दाखवली !! कित्येक वचनही दिली !! पण लग्नानंतर मात्र तुझ्या बाबांना कोणतीच जबाबदारी नकोशी वाटू लागली !! तुझा जन्म झाला!! खिशात पैसा नाही !! बाबांना म्हटलं तर त्यांनी हात झटकून दिले !! " "मग पुढे !!" क्षितिज कुतूहलाने विचारू लागला.
barefoot boy in astrologer costume looking through spyglass

दुर्बीण || कथा भाग २ || CHILD MARATHI STORY ||

दुर्बीण! दुरवरच जवळ पहाण्याच साधन म्हणजे दुर्बीण ! अगदी एवढासा तारा सुधा मोठा दिसतो त्यात. "काय रे विनायका कामात लक्ष दिसत नाही आज तुझे ?" बाबांचं नाव विनायक त्यांचे शेठ त्यांना विनायका असे म्हणायचे
man sitting on wheelchair

बंधन || कथा भाग ३ || MARATHI KATHA ||

"तुझ्या शब्दाचा आधार होता प्रिती मला !! पण मनात असूनही तू मला कधी भेटूच नये असच वाटलं मला!! कदाचीत माझा स्वार्थ असेल यामध्ये !! किंवा स्वतःला तुझ्यापासून लपवण्याची ही धडपड !! माझी ही अवस्था का झाली हे सांगण्याची ताकद माझ्यात नाहीये !! " विशाल मनात कित्येक विचार करत होता.
silhouette of happy couple against picturesque mountains in sunset

अंतर || कथा भाग १ || MARATHI LOVE STORY ||

कदाचित मनातलं सांगायचं राहिलं असेल पण मी कधी तुला दुखावलं नाही! आजही तुझ्याबद्दल माझ्या मनात काहीच राग नाही. खरं तर राग मीच धरायला हवा मनात पण मी तो केव्हाच सोडून दिला.
वर्तुळ || कथा भाग १२ || वास्तवाशी सामना ||

वर्तुळ || कथा भाग १२ || वास्तवाशी सामना ||

"मला वाटलं होत आपण खूप चांगले मित्र आहोत !! म्हणूनच तर मी तुला माझ्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट सांगत होते !! एक चांगला मित्र म्हणून मी तुझ्यावर विश्वास ठेवत होते!! पण आजच तुझं बोलणं मला नाही आवडलं !!" सायलीचा मेसेज पाहताच आकाशला तिच्या या बोलण्याचा भयंकर राग आला, आधीच उद्याच्या रिझल्टच टेन्शन आणि त्यातून सायलीने त्याला दिलेले दुःख यातून तो सावरू शकत नव्हता,

Contact Us

khajandar_yogesh@yahoo.in
+919923777633

Services

  • Home
  • About Us
  • FAQ

Quick Links

  • Privacy Policy
  • Categories
  • Copyrights Policy
  • RSS Feed

FeedBack Message

  • EMail Us
  • WhatsApp

Social

  • Facebook
  • Instagram
  • Twitter
  • Youtube
  • Pinterest

Informaion

  • Terms
  • Photogallery
  • Blog
  • Community

Navigation

  • Menu
  • Pages
  • HTML SITEMAP

NewsLetter

Subscribe to our newsletter!

CopyRights©2022 All Rights Reserved || मराठी कथाकविता.com

Privacy & Cookies: This site uses cookies. By continuing to use this website, you agree to their use.
To find out more, including how to control cookies, see here: Cookie Policy