Skip to content

मराठी कथाकविता.com
  • मुखपृष्ठ
  • कथा
  • कविता
  • मराठी लेख
  • दिनविशेष
  • चित्रबद्ध
  • कॅटेगरीज
  • संपर्क

pexels-photo-5774933

woman giving christmas presents to her husband

TOP POEMS

crop man touching neck of helpless woman

एकदा तु सांग ना || EKADA TU SANG NA ||

या छोट्या पावलांना का खुडायच सांग ना मी मुलगी आहे म्हणून नाक का मुरडतात सांग ना ती पावलं माझी घरभर फिरतील मग त्या पावलांना का थांबवायचं सांग ना
loving couple having rest with dog on lawn

असे कसे हे || Love POEM ||

वाट ती तुझ्या येण्याची!! आता पाहवत नाही !! क्षणात यावे तुझ्या जवळ!! पण ते शक्य होत नाही !! सांग काय करावे क्षणाचे?? तुझ्याविणा ते पूर्ण नाही !! श्वास घ्यावा नुसता !! पण हे जगणे नाही !!
silhouette of man

ओळख || OLAKH || MARATHI KAVITA ||

झाल्या कित्येक भावना रित्या सुटले कित्येक प्रश्न आता कोण ओळखीचे इथे भेटले अनोळखी झाल्या वाटा साथ कोणती हवी या क्षणा मी असूनी का आहे एकटा नसावी त्या सावल्यांची आस कोणत्या या मनाच्या छटा
a couple sitting on the floor

पाहुनी तुझ एकदा !! || PAHUNI TUJH Ekda || Marathi love Poem ||

पाहुनी तुझला एकदा मी पुन्हा पुन्हा का पहावे नजरेतुनी बोलताना ते शब्द घायाळ का व्हावे घुटमळते मनही तिथेच तुझ्या वाटेवरती का फिरावे तुला भेटण्यास ते पुन्हा कोणते हे कारण शोधावे

रामचंद्र: || मराठी कविता || जय श्रीराम ||

"अयोध्या पती तो त्रिलोकरक्षक: !! मर्यादा पुरुषोत्तम जानकीवल्लभ: !! त्याग मूर्ती असा तो पितृभक्त: !! नाव मुखी सदा तो रामचंद्र: !! कौसल्ये: पुत्र असा जो परब्रह्म: !! आदी अंती असा जो शाश्वत: !! सत्यवाक् असा जो सत्यविक्रम: !! नाव मुखी सदा तो रामचंद्र: !!
man standing on stair case looking up

अहंकार || AHANKAR || POEM ||

मन आणि अहंकार बरोबरीने चालता दिसे तुच्छ कटाक्ष बुद्धी ही घटता व्यर्थ चाले मीपणा आपुलकी दुर दिसता तुटता ती नाती

TOP STORIES

वर्तुळ || कथा भाग १६ || खरं प्रेम ||

वर्तुळ || कथा भाग १६ || खरं प्रेम ||

आकाश रात्रभर एका वेगळ्याच विचारात झोपला. त्याला कर्णिक यांचे शब्द सतत आठवत होते. आणि राहून राहून त्याच्या समोर निशाचा चेहरा येत होता. रात्रभर तो विचारात होता. सकाळी लवकर उठून तो कॉलेज मध्ये गेला. त्यानंतर त्याने क्लास अटेंड केले. कॉलेज सुटल्यावर सदानंद त्याला त्याच्या वागण्याबद्दल बोलू लागला.
barefoot boy in astrologer costume looking through spyglass

दुर्बीण || कथा भाग २ || CHILD MARATHI STORY ||

दुर्बीण! दुरवरच जवळ पहाण्याच साधन म्हणजे दुर्बीण ! अगदी एवढासा तारा सुधा मोठा दिसतो त्यात. "काय रे विनायका कामात लक्ष दिसत नाही आज तुझे ?" बाबांचं नाव विनायक त्यांचे शेठ त्यांना विनायका असे म्हणायचे
woman looking outside window

दृष्टी || कथा भाग ३ || MARATHI LOVE STORIES ||

दृष्टी कथा भाग ३
human face painting on wall

सुनंदा || कथा भाग १ || MARATHI STORIES ||

या दुनियेत मला खूप त्रास होतोय पण तरीही मला जगायचंय. माझ्या आयुष्याला सीमा आहेत पण तरीही बेबंध राहायचं आहे. इथे लज्जा माझ्यासाठी फक्त शब्द आहे पण तरीही समाजानं सोडून दिलेली लाज हळूच लपवायची आहे.
abandoned wooden barn on grassy terrain against starry night sky

शर्यत (कथा भाग ६) || Sharyat STORY PART 6 ||

"हे बघा !! तापेचा जोर वाढलाय !! अशक्तपणा आहे !! " "काल बेशुद्ध पडली होती !! तेव्हापासून असच आहे बघा !! एका वैद्यांना दाखवलं होत, तेव्हा कुठ शुद्धीवर आली. थोड बरं वाटलं पण पुन्हा ताप आली." "बरं बरं !!" वैद्यबुवा सगळं ऐकून एक मात्रा शांताच्या ओठांवर ठेवत म्हणाले. "हे बघा !! वयामूळ शरीर साथ देत नाहीये !! पण एक औषध देतो !! ते दर एक तासाला दुधात टाकून त्यांना देत राहा !!" बुवा औषधाची डबी सखाकडे देत म्हणाले. "बरी होईल ना ती ??" सखा अगदिक होत म्हणाला.
brown wooden house surrounded with trees and plants

स्वप्न || कथा भाग ५ || MARATHI STORIES ||

माझं तुझ्यावर प्रेम आहे हे मी तुलाच सांगितलं तर चालेल का??" सुनील हळुवार हसत म्हणाला. "नाही नको !! आप्पा आणि आईलाच सांग !!" " बर ठीक आहे !! ते तर सांगेन मी !! "

Contact Us

khajandar_yogesh@yahoo.in
+919923777633

Services

  • Home
  • About Us
  • FAQ

Quick Links

  • Privacy Policy
  • Categories
  • Copyrights Policy
  • RSS Feed

FeedBack Message

  • EMail Us
  • WhatsApp

Social

  • Facebook
  • Instagram
  • Twitter
  • Youtube
  • Pinterest

Informaion

  • Terms
  • Photogallery
  • Blog
  • Community

Navigation

  • Menu
  • Pages
  • HTML SITEMAP

NewsLetter

Subscribe to our newsletter!

CopyRights©2022 All Rights Reserved || मराठी कथाकविता.com

Privacy & Cookies: This site uses cookies. By continuing to use this website, you agree to their use.
To find out more, including how to control cookies, see here: Cookie Policy