१. न्यू यॉर्क आणि बोस्टन मध्ये टपाल सेवेचे उद्घाटन झाले. (१६७३)
२. भारतीय संविधानाची रूपरेषा कशी असावी याचा ठराव घटना समितीत मंजूर करण्यात आला. (१९४७)
३. हवामान अंदाज सांगणारे टिरोस ९ हा उपग्रह अमेरिकेने अंतराळात प्रक्षेपित केला. (१९६५)
४. चीनने वुहान हे शहर कोव्हीड १९ या पसरत्या व्हायरसमुळे संपूर्णतः बंद केले. (२०२०)
५. कुवेत येथील तेलाच्या खानींवर इराकी सैन्याने हल्ला केला. (१९९१) Read more