तु भरवलेल्या घासाची तुझ्या प्रेमळ शब्दाची तु गोंजारलेल्या हातांची, आई, खरचं आठवण येते. तु कधी रुसत होती तु कधी रागवत होतीस तुझ्या त्या प्रेमाची आई, खरचं आठवण येते.
प्रेम || PREM MARATHI POEM || LOVE ||
तिला कळावे मला कळावे शब्द मनातील असे शब्द तयाचे शब्द न राहिले हासु उमटे जिथे
सांजवेळी || SANJVELI || KAVITA || MARATHI ||
जीवनातल्या या क्षणी आज वाटते मनी हरवले गंध हे हरवी ती सांजही क्षण न मला जपले ना जपली ती नाती दुर त्या माळावरी होत आहे मावळती
माझी बार्शी || MAJHI BARSHI || BARSI ||
"हो मित्रा, मी बार्शीचा आहे ती भगवंताची माझ्या अंबरीष राजाची माझ्या आठवणींच्या क्षणांची, वाढलो इथेच घडलो इथेच संस्कार माझे बार्शीचे