मैत्रीण

निखळ मैत्री तुझी नी माझी खुप काही तु सांगतेस तुझ्या मनातल्या भावना अलगत का तु बोलतेस कधी असतेस तु उदास तर कधी मनसोक्त हसतेस माझ्या

मन

काहीतरी राहून जावं अस मन का असतं झाडावरची पाने गळताना उगाच का ते पहात असतं हे मिळावं ते रहावं स्वतःस का सांगत असतं काही तरी

प्रवास

“वाटा पडतात मागे वळणे ही नवीन येतात कधी सोबती कोणी कधी एकांतात रहातात अंधारल्या वेळी ही कधी चंद्र तारे सोबत असतात कधी सुर्यास्त येता जवळी

तुला लिहिताना.. !!

पानांवर तुला लिहिताना कित्येक वेळा तुझी आठवण येते कधी ओठांवर ते हसु असतं आणि मनामध्ये तुझे चित्र येते कधी शब्दात शोधताना पुन्हा उगाच तुझ्याकडे येते

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने. ..   एक आई म्हणुन , प्रेयसी म्हणुन किंवा इतर कोणत्याही रुपात स्त्री ही फक्त आपलं प्रेमच देत असते. अशी अनेक रूप

Valentines day special..

माझ्या कविता … ———————————- 7 Feb …. गुलाबाची पाकळी… !! गुलाबाची ती पाकळी मला आजही बोलते तुझ्या सवे घालवलेले क्षण पुन्हा शोधते शब्दांच्या या वहीत

1 43 44 45 46 47 75