मनाचा गुंता..

“गुंतण म्हणजे काय असतं स्वतःलाच स्वतः हरवायचं असतं अतुट अश्या बंधनात कधी उगाच स्वतःला अडकवायच असतं कोणाच्या प्रेमात पडायचं असतं सुंदर आठवणीत झुरायच असतं येताच

बार्शी तुझा रस्त्यावर भरोसा हाय काय!!!

बार्शी तुझा रस्त्यावर भरोसा हाय काय !!हाय काय!! बार्शीचे खड्डे कसे खोल!! खोल!! बार्शी तु आता तरी खरं बोल !! बोल!! खड्डात गेली गाडी !!

ओंजळ ..!!

“ओंजळीत घट्ट धरून ठेवताच फुलं चुरगळुन जेव्हा जातं मनातल्या आठवणींना तेव्हा सुगंध देऊन जातं पुन्हा पुन्हा ओंजळ ती उघडून सुगंध घ्यावस का वाटत रहातं मनातल्या

1 42 43 44 45 46 89