१. चीनने संयुक्त राष्ट्रसंघाच्या बैठकीत पहील्यांदाच भाग घेतला. (१९७१)
२. डकॉस दू हॉरोन यांनी कलर फोटोग्राफ बनवण्याच्या प्रक्रियेचे पेटंट केले. (१८६८)
३. जॉन ली लव यांनी पेन्सिल शार्पनरचे पेटंट केले. (१८९७)
४. लाइफ मॅगझिन हे फोटो मॅगझिन म्हणून प्रकाशित झाले. (१९३६)
५. आयबीएम सायमन हा पहिला स्मार्टफोन प्रकाशित करण्यात आला. (१९९२)
