या online आणि offline चा जगात नातीच आता सापडत नाही!! कधी like आणि share मध्ये कोणालाच मन कळत नाही!! Accept केली तर मैत्री होते पण मैत्रीचा अर्थच खरा कळत नाही!! Favourite list मध्ये आता आपलीच माणसं दिसत नाही!! कधी तुटतात नाती एका message मध्ये इथे बोलायचीच गरज रहात नाही!! कित्येक मित्र झालेत या जगात की मैत्रीची किंमतच खरी कळतं नाही!! कधी अनोळखी व्यक्तीशी बोलताना शब्दच आता पुरत नाही!! कट्ट्यावर बसून मित्रांना बोलायलाच आता वेळ नाहीं!! खरंच जग छोट झालंय जिथे आपलेच लोक सापडत नाही!! अनोळखी जगात या आता मित्राची list ही जणु संपत नाही!! Emoticons म्ह्णजे भावना असतात पण मनातलं काहीच कळत नाही!! Mobile कितीही smart झाला तरी खऱ्या भावना ओळखु शकत नाही!! कितीही स्वस्त झाले बोलणें तरी कोणाला बोलायचं हेच कळतं नाही!! कारण online आणि offline चा जगात आपलेच लोक आता सापडत नाही!! -योगेश खजानदार *ALL RIGHTS RESERVED*
READ MORE
क्षण सारें असेच !!! kshan Saare asech || Marathi Poem
क्षण सारें असेच , खूप बोलून जातात , जणु कोणाचे शब्द, मनास बोलत राहतात !!
रुसव्यात त्याची समजूत, जणु…
Read Moreसूर्यप्रकाश || AWESOME MARATHI POEM || Kavita
चाल पुढं नको डगमगू, बोलते ती ज्योती !!
स्वतःस का जाळून घेते, कोणती ही वृत्ती !!
असावी पुन्हा नव्यान…
Read Moreएक जिद्द म्हणजे तरी काय ??|| Motivational quotes|| Must Read
ध्येयवेड्या माणसास नकोच खंत कोणती !!
मार्ग एक चालताच , नसावी त्यास भीती !!
प्रयत्न जणू असे करावे, हर…
Read Moreजिथे मी उरावे !!
आठवणीत त्या माझ्या, तुलाच मी जपावे !!
चित्र काढावे माझे !! रंग तुझे भरावे !!…
Read Moreकोजागिरी. || KOJAGIRI POEM IN MARATHI ||
चांदण्यात हरवून, रात्र ती आज गेली!!
चंद्र तो सोबती, परी शोधसी न कोणी !!
लख्ख तो प्रकाश, बोलतो न क…
Read Moreराजकारण ..🙏
“भरतील सभा, जमतील लोक
आपण मात्र भुलायच नाही !!
उमेदवाराची योग्यता पाहून
मतदान करायला विसरायचं ना…
Read More
बरोबर..मी करीन ह्याचा प्रयत्न..
हो झाल आहेच पण त्याला वेळ किती द्यावा हेही पाहिलं पाहिजे …!!
हो पण ते सुद्धा आजकाल गरजेचंच झालंय ना
यासाठी online आणि offline च्या जगातून बाहेर पडल पाहिजे …
हो..ह्याचं काहीतरी केलं पाहिजे..
होना … सद्य परिस्थिती आहे .. !!
खरंच खंत वाटते याची😔
खुप खुप धन्यवाद..
Khupch manaalaa bhaawaleli kavitaa. 😍😍😍😍