NEWLY PUBLISHED

दिनविशेष २३ ऑक्टोबर || Dinvishesh 23 October ||

जन्म १. भैरोसिंह शेखावत, भारताचे उपराष्ट्रपती (१९२३)२. शफी इनामदार, भारतीय चित्रपट अभिनेते (१९४५)३. अडलाई स्टेवेन्सन, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष (१८३५)४. सिद्धार्थ जाधव, भारतीय चित्रपट अभिनेते (१९८१)५. फेलिक्स ब्लॉच, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ…

दिनविशेष २२ ऑक्टोबर || Dinvishesh 22 October ||

जन्म १. अमित शहा, भारताचे गृहमंत्री (१९६४)२. साराह बर्नहार्ड, फ्रेंच अभिनेत्री (१८४४)३. इवान बूनीन, नोबेल पारितोषिक विजेते लेखक, साहित्यिक (१८७०)४. ज्ञानदेव यशवंतराव पाटील, भारतीय राजकीय नेते, बिहारचे राज्यपाल (१९३५)५. कादर…

दिनविशेष २१ ऑक्टोबर || Dinvishesh 21 October ||

जन्म १. शम्मी कपूर, भारतीय चित्रपट अभिनेते (१९३१)२. फारूख अब्दुल्ला, जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री (१९३७)३. आल्फ्रेड नोबेल, नोबेल पुरस्काराचे प्रणेते, स्वीडिश संशोधक (१८३३)४. बेंजामिन नेतण्याहू, इस्राएलचे पंतप्रधान (१९४९)५. राम फाटक,…

दिनविशेष २० ऑक्टोबर || Dinvishesh 20 October ||

जन्म १. नवजोत सिंघ सिद्धू, भारतीय क्रिकेटपटू , राजकीय नेते (१९६३)२. व्ही. एस. अच्यूतानंदन, केरळचे मुख्यमंत्री (१९२३)३. हेन्री जॉन टेम्पल, ब्रिटिश पंतप्रधान (१७८४)४. श्याम कुमारी खान, भारतीय स्वातंत्र्य सेनानी (१९०४)५.…

श्रीगुरुचरित्राची आरती || Gurucharitr Aarati ||

श्रीगुरुचरित्राची आरती मूर्तित्रयगुणसारं निर्गुणविस्तारं ।षड्गुणपारावारं दुर्जनसंहारं ।भक्तिप्रियदातारं कल्पितपरिपारं ।मुनिजनमानसहारं निगमागमसारं ॥ १ ॥जय देव जय देव वंदे गुरुचरितं ।कृपया मानसदुरितं मामुद्धर त्वरितं ।जय देव जय देव ॥ धृ. ॥श्रीपाद श्रीवल्लभ…

श्रीगुरुचरित्र अध्याय ५३ || Gurucharitr Adhyay 53 ||

अध्याय ५३ श्रीगणेशाय नमः ॥श्रीसरस्वत्यै नमः ॥श्रीगुरुभ्योः नमः ॥ श्रोते व्हावें सावधान । गुरुचरित्राध्याय बावन्न ।ऐकोनि नामधारकाचे मन । ब्रह्मानंदीं निमग्न पैं ॥१॥ सेवूनि गुरुचरित्रामृत । नामधारक तटस्थ होत ।अंगीं…

SHARE