Skip to content
Trending Tags
  • # marathi Kavita
  • # कविता
  • # Marathi Katha
  • # poems in marathi
  • # प्रेम कविता
  • # Marathi poems
Friday, Feb 26, 2021
कथा कविता आणि बरंच काही!!
  • Home
  • कथा
  • कविता
  • दिनविशेष
  • मराठी लेख
  • माहिती
  • IMAGES
  • GuestBook
Trending Now

Trending Now

आजी आणि आजोबा || MARATHI ESSAY ||

दुर्बीण( कथा भाग १) || MARATHI STORIES ||

एक लाट. !! EK LAAT

लहानपणं || MARATHI BHASHA || KAVITA ||

स्वप्न (कथा भाग २) || MARATHI STORIES ||

एक होते लोकमान्य || LOKAMANYA TILAK |

बंधन (कथा भाग २) || LOVE STORY || MARATHI ||

हरवलेले पत्र || PATR MARATHI KAVITA ||

जागतिक मराठी भाषा दिवस || 27 February ||

खंत… || KHANT MARATHI POEM ||

ती ||TI || KAVITETIL TI || MARATHI BLOGGER ||

दृष्टी (कथा भाग ४)

IMAGES

#chatrapatishivajimaharaj #chatrapati_shivajimaharaj #shivjayanti #shivajimaharaj #shivjayanti🚩 #मराठीकविता❤ #मराठीचारोळ्या #मराठीसाहित्य #मराठीकविता #मराठीशब्द #मराठीचारोळी #मराठीसहित्य #मराठीकविता❤ #मराठीसाहित्य #माराठीकाव्य #मराठीस्टेट्स #मराठीसाहित्य #मराठीकाव्य #marathikavitaanicharoli #marathikavitamaharashtradesha #marathisong #marathitadka #marathikavita #कविताआणिबरचंकाही💛 #हिंदीकविता #मराठीकविता #कविताप्रेमी #मराठीगझल #मराठीलेख #मराठीसहित्य #मराठीअस्मिता #विरहगीत #विरहकविता #marathistars #marathipost #marathistatusking #marathiquote #मराठीकवी #मराठीकवितामैफिल #मराठीगझल #मराठीस्टेटस #मराठीकवितामैफिल #मराठीसहित्य #मराठीचारोळ्या #मराठीकट्टा #marathi_status_ #marathikavita⛈️🌧️🌩️☔️🌂 #marathi_katha_kavita #marathikatta #marathijokes #marathisong #marathiattitude #मराठी_संस्कृती शोधाशोध !! मराठी कविता #newyear2021 #marathi #kavitechya_jagaat #premkavita #premachyakavita #premachya_feelings_99 #premachyacharoli #marathikavīta #marathinewyear2021 #marathimotivational #kshan_premache143 #marathi_status_ #marathi_kavita  #marathikavita #marathi_sahityik  #marathi  #मराठी_कविता #मराठीकविता #महाराष्ट्र #महाराष्ट्रातफक्तमराठीच #maharashtra #कविता #कविताआणिबरचंकाही💛 #कविताप्रेमी #प्रेमकविताप्रेम #मराठीगाणी #मराठीचारोळ्या #मराठीलेखक #मराठीबोला #मराठीकवी #मराठीकवितामैफिल #मराठीसहित्य #मराठीलेख #मराठीगझल #मराठीलेखन #महाराष्ट्राचे #महाराष्ट्र_देशा #महाराष्ट्रीयन #shubhprabhat #goodmorning #maharashtra #marashtra_desha #maharashtra_click #lovemaharashtra #premkavita😍 #marathibhasha #lovepoems #marathimotivational #marathiinspirations #loveyou #nightpoem #kavitamarathi #marathijokes #marathiactress #marathitradition #marathilovepoem #lovepoem #marathi #marathistatus ❤️❤️❤️ #marathi #marathikavitablog #marathilove #marathipoem #marathistatus #marathikavita #marathimotivational #marathilove #marathiculture #marathifc #marathipoems #marathisuvichar #marathiprem #marathivichar #marathi_status_ #marathi_status_ #marathi_premquotes #marathivichar #marathistatus #marathikavita #followus #marathikavita #lovepoemsmarathi #premkavita❤️ ❤️❤️ #marathi_katha_kavita #marathi #marathi_katha_kavita #kavitamarathi #marathi_katha_kavita #marathipoems ❤️❤️ #marathi_katha_kavita #marathi #marathistatus #marathi #marathi_katha_kavita ❤️❤️ #marathistatus #marathi_katha_kavita #marathi #marathilove  #marathilovepoem #marathi_katha_kavita #marathipoems #lovemarathi ❤️❤️ https://marathikathakavita.com #marathi #marathikavita #marathistatus खुप दिवस असेच निघून गेले पण मी काही लिहिलंच नाही. शब्दांच्या दुनियेत मी आलोच नाही. शब्दांच मला बोलणं चालूच होत, पण मी त्यांना कागदावर लिहिलंच नाही. क्षणभर राहिले मनात आणि निघून गेले !! काही शब्द रुसून गेले. आपल्या हृदयाच्या आणि विचारांच्या मध्ये उगाच कुठे हरवून गेले. ते शब्द असेच मनात राहून गेले. पण मग कुठेतरी एकटेपणाची जाणीव मला होऊ लागली, या शब्दांची सोबत किती गरजेची आहे ही गोष्ट मला त्यावेळी कळाली. त्या अलगद मनातून कागदावर येणाऱ्या कविता कुठेतरी मला पुन्हा पुन्हा बोलू लागल्या आणि पुन्हा लिहावं असं वाटू लागलं. पण ते सगळं भावनिक होत, सगळं काही त्या शब्दांशी असलेल्या प्रेमासाठी होत, असच कुठेतरी वाटू लागलं. मग त्यात अजून काहीतरी राहतेय ही भावना मला का येत असावी हेच मला कळत नव्हतं. पण शब्दांशी जास्त वेळ लांब नाही राहू शकणार हे ही कळून चुकलं होत. पण मग ती कोणती सल होती मनात, की मला माझ्या शब्दापासून दूर करत होती. तेव्हा मी खूप शोधलं आणि कुठेतरी अनोळखी चेहरे माझ्या डोळ्यासमोरून गेले. कदाचित आजचे अनोळखी पण पूर्वीचे ओळखीचे !! मनाच मनाशी भांडण सुरू झालं. त्या शब्दाचा काय दोष ज्यांनी तुला कायमच साथ दिली. जे आजही तुझ्या एका हाकेवर आत्ता तुझ्यासाठी धावून आले. कशासाठी ?? तुझ्या मनातलं सार काही व्यक्त करण्यासाठी ?? हो ना ?? मग का राहावं त्या शब्दांपासून दूर?? कोणा अनोळखी लोकांमुळे ?? शब्द आजही सोबत आहेत , फक्त त्यातली ती व्यक्ती हरवून गेली, खरंच !! कुठे हरवून गेली आणि कुठे बदलून गेली. पण मग शब्दांनीच प्रतिप्रश्न केला, आमची ओळख ती फक्त अनोळखी चेहऱ्यातच आहे ?? तू म्हणून आमची काहीच ओळख नाही ?? सांग ना !! मी त्या क्षणी निरुत्तर झालो. कविता मनातल्या.. https://marathikathakavita.com  #marathi #marathistatus #marathikavita #premkavita #kavitechya_jagaat #marathi_katha_kavita ##marathiculture #hrudayatil_kavita #ganpatifestival #ganpatibappa #ganpati_bappa_morya #ganpatidecoration #ganpati_bappa_morya #ganpatiphotography #ganpatidarshan #marathikavita #kavita #marathistatus #premkavita #hrudayatil_kavita #tu_aani_me♥️ #marathilovestatus #marathiinspirations #swalikhit #fresh #freshcontent ❤️❤️❤️ #marathi #marathistatus #marathi_kavita #premkavita

Popular Posts

pexels photo 2942259

दिवस माझे नी तुझे || DIVAS MAJHE TUJHE || MARATHI KAVITA ||

दिवस माझे नी तुझे गोड त्या स्वप्नातले चांदण्या रात्रीचे क्षण परतुन आज यावे सखे सोबत तुझी अंधारल्या त्या रात्री लागी मनाला ओढ आज मिठीत यावे Read more

pexels photo 1777846

फक्त तुझेच आहे || LOVE || AVYAKT PREM ||

आजही हे मन फक्त तुझच आहे साथ न तुझी मझ क्षण तुझेच आहे मी न राहिलो मझ श्वास जणु साद ही ह्रदय हे माझे नी नाव तुझेच आहे Read more

pexels photo 3372779

बाबा || BABA || KAVITA MARATHI ||

उसवलेला तो धागा कपड्यांचा कधी मला तू दिसुच दिला नाही मला नेहमीच नवीन कपडे घेतले पण स्वतःसाठी एकही घेतला नाही Read more

pexels photo 792726

वेडी प्रित .. || VEDI PREET || LOVE POEM ||

आठवणींचा समुद्र आहे जणु तु सतत लाट होऊन का यावीस कधी मन ओल करुन माझे तु पुन्हा का परतावी वार्‍यासवे कधी वाहताना मी तुझी वाट त्यास सांगावी ती प्रत्येक झुळुक तेव्हा तुझा भास होऊन का यावी Read more

pexels photo 4219009

प्रेम किती मझ || PREM KITI ||

मी भान हरपून ऐकतच राही तुझ्या शब्दातील गोड भावना!! हे रिक्त मन पाहुन चौफेर नजर शोधता स्थिर राहीना!! Read more

Popular Tags

Marathi Katha marathi Kavita poems in marathi कविता प्रेम कविता

Get Daily Updates

  • Telegram
  • YouTube
  • Instagram
  • Facebook

COPYRIGHTS & PRIVACY POLICY

Read More

संवाद || SANVAD MARATHI SAD POEM ||

आठवणी त्या बालपणातल्या || CHILDHOOD MEMORIES ||

बावरे मन || BAWRE MANN || SAD POEM ||

हळुवार क्षणात || HALUWAR KSHANAT ||

मन || MANN MARATHI AATHVAN KAVITA ||

हो ना || HO NA || MARATHI LOVE POEMS ||

मनाचा गुंता || MANACHA GUNTA ||

*Copyright All right reserved*
  • Contact Us
Home>IMAGES