Skip to content

मराठी कथाकविता.com
  • मुखपृष्ठ
  • कथा
  • कविता
  • मराठी लेख
  • दिनविशेष
  • चित्रबद्ध
  • कॅटेगरीज
  • संपर्क

F329BD30-A9CD-4487-848C-4033627EA87D

TOP POEMS

brown bare tree

उध्वस्त वादळात ||Udhvast Vadalat || Marathi Kavita ||

"न उरल्या कोणत्या भावना शेवट असाच होणार होता वादळास मार्ग तो कोणता त्यास विरोध कोणता होता राहिल्या तुटक्या काहीं आठवणी त्यास आधार काहीच नव्हता पापण्यात साठवून ठेवण्यास कोणताच अर्थ उरला नव्हता
crescent moon

चांदण्यात फिरताना ||| PREM KAVITA MARATHI ||

चांदण्यात फिरताना दुख मनात सलते शुभ्र या चंद्रावरती डाग लागले कसले कुणी केला आघात कोणते दुर्दैव असते जीवन हे जगताना
apple office internet ipad

Online || MARATHI POEM ||

या online आणि offline चा जगात नातीच आता सापडत नाही कधी like आणि share मध्ये कोणालाच मन कळत नाही Accept केली तर मैत्री होते पण मैत्रीचा अर्थच खरा कळत नाही Favourite list मध्ये आता आपलीच माणसं दिसत नाही
a man and a woman posing in the woods

कधी कधी … || KADHI KADHI MARATHI POEM ||

कधी हळूवार वाऱ्यासवे तुझाच गंध दरवळून जातो देतो आठवण तुझी आणि तुलाच शोधत राहतो उगाच वेड्या मनास या तुझ्या येण्याची हुरहूर देतो हळूवार तो वारा कधी नकळत स्पर्श करून जातो
man couple love woman

माझे मन || VIRAH KAVITA || LOVE POEM ||

माझे मन का बोलते तु आहेस जवळ वार्‍यात मिसळून सर्वत्र दरवळत कधी शोधले तुला मी मावळतीच्या सावलीत तु मात्र आहेस मिटलेल्या कळीत
affection baby barefoot blur

मन आईचे || Aaichya Manatle || Marathi Poem ||

असंख्य वेदनांचा त्रास होऊनही सहन करणारी फक्त आईच असते कधी सहज तर कधी कठोर वागणारी मनास संस्कार देणारी आईच असते

TOP STORIES

child and woman standing near water

आई || कथा भाग २ || Marathi Katha ||

दरवाज्याची बेल वाजते नी शीतल पटकन दरवाजा उघडायला जाते, दरवाजा उघडताच समीर तिला समोर दिसला. त्याला पाहताच ती थोडी चिडल्या स्वरातच बोलू लागली. "काय हे वागणं समीर ??" समीर फक्त तिच्याकडे पाहत राहिला. तिला समीरच वागणं जरा वेगळं वाटू लागलं. "दारू पिऊन आलायस समीर ??" "हो !! पिऊन आलोय मी दारू !!" समीर दरवाजातून आत येत म्हणाला. "बस एवढंच राहील होत आता !! "
बंगला नंबर २२ || कथा भाग ९ || सुटका || मराठी भयकथा ||

बंगला नंबर २२ || कथा भाग ९ || सुटका || मराठी भयकथा ||

"साहेब आपली माणसं पुढं पाठवू का ??" "नाही नको !! सगळे बरोबरच जाऊ !! मलाही आता त्या प्रियाला कधी एकदा मिठीत घेईल अस झालंय रे !!" "मला पण !!" जगताप मिश्किल हसत म्हणाला. "चला रे !! घुसा त्या बंगल्यात आणि दिसल त्याला बांधून ठेवा !!"
शर्यत || कथा भाग ३ || Sharyat Marathi Story ||

शर्यत || कथा भाग ३ || Sharyat Marathi Story ||

"भाडकाव माझं काम घेतो !! तुला तर आता जित्ता नाही सोडत !!" सखा कसाबस उठायचा प्रयत्न करतो. पण पुन्हा शिरपा त्याच्या हातावर लाथ मारतो. सखा जोरात खाली पडतो. "साहेबांच इतक्या वर्षांचा जवळचा माणूस आहे मी !! आणि काल एक दिवस नव्हतो तर तू कुठून आला र !!" सखा हात जोडून उभा राहायचा प्रयत्न करतो. "पर !! मला तुमचं काही माहीत नव्हतं शिरपा ! " "आता कळल ना !! निघायचं आता !! पुन्हा जर दुकानात दिसला तर जिता नाही ठेवायचो तुला !!" "पण साहेब ?? आप्पा !!"
person s hand showing text messages on cellphone

मनातलं प्रेम || LOVE STORIES ||

"अरे खुप बोर होतय बोल ना माझ्याशी !!" त्याने रिप्लाय केला, "मला वाटल सहजच केलतास मेसेज म्हणुन काही रिप्लाय केला नाही! " ..
crop couple holding hands on balcony in evening

दोन श्वास || A Short MARATHI Heart Touching Story ||

मी राखुन ठेवले होते एक श्वास तुला पहायला एक श्वास तुला बोलायला मनातल काही सांगायला तुझ्या मनातल ऐकायला तुझा हात हाती घ्यायला
bride and groom standing next to each other

नकळत || कथा भाग ५ || शेवट भाग ||

आज तिला भेटल्या नंतर खरंच काय बोलावं तेच कळलं नाही मला !! मंदारला भेटणं माझ्यासाठी खूप अवघड होतं !! पण जेव्हा भेटलो तेव्हा मनातला द्वेष, राग नाहीसा झाला. खरंच कोणी इतकं प्रेम कसं करत असेल कोणावर ??

Contact Us

khajandar_yogesh@yahoo.in
+919923777633

Services

  • Home
  • About Us
  • FAQ

Quick Links

  • Privacy Policy
  • Categories
  • Copyrights Policy
  • RSS Feed

FeedBack Message

  • EMail Us
  • WhatsApp

Social

  • Facebook
  • Instagram
  • Twitter
  • Youtube
  • Pinterest

Informaion

  • Terms
  • Photogallery
  • Blog
  • Community

Navigation

  • Menu
  • Pages
  • HTML SITEMAP

NewsLetter

Subscribe to our newsletter!

CopyRights©2022 All Rights Reserved || मराठी कथाकविता.com

Privacy & Cookies: This site uses cookies. By continuing to use this website, you agree to their use.
To find out more, including how to control cookies, see here: Cookie Policy