“शब्दवेल ” || SHABDVEL || MARATHI E-BOOK || MARATHI KAVITASANGRAH

“शब्दवेल ” जणु शब्दांची वेल.. पाहता पाहता अगदी सहज त्या मनाच्या भिंतीवर पसरलेली ही वेल केव्हा या मनाला व्यापून गेली कळलंच नाही, आणि या वेलीवरती उगवलेली ती फुल म्हणजे या कविता.