पद्म विभूषण ||पद्म भूषण || पद्मश्री पुरस्कार विजेते २०२१ ||

प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार

1. सविता कुमारी (झारखंड) खेल
2. अर्शिया दास (त्रिपुरा) खेल
3. पलक शर्मा (मध्य प्रदेश) खेल
4. मोहम्मद रफ़ी (उत्तर प्रदेश) खेल
5. कामा कार्तिकेयन (महाराष्ट्र) खेल

World Book Day || 23 April || MARATHI INFORMATION ||

वाचनाची आवड असणारी व्यक्ती आपोआपच पुस्तकांशी प्रेम करते. पुस्तक म्हणजे अखंड ज्ञानाचा स्त्रोत जो कधीच कमी होत नाही. प्रत्येक येणाऱ्या नवीन व्यक्तीला ती तेवढंच ज्ञान देत राहते. त्यामुळे पुस्तक म्हणजे स्वतःच एक असिमित विश्व आहे.

Leap Day (लिप इअर) || MARATHI INFO ||

दिनांक २९ फेब्रुवारी हा दिवस लिप डे म्हणून ओळखला जातो. दर ४ वर्षांनी येणाऱ्या या दिवसाचे वैज्ञानिक दृष्ट्या महत्त्व आहे. या दिवसाचा थेट संबंध हा आपल्या कालगणनेशी येतो.साधारणतः एका वर्षात ३६५ दिवस असतात असे आपण सर्वसामान्य लोक मानतो. परंतु पृथ्वीला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी ३६५ दिवस ५ तास ४८ मिनिटे लागतात. या कालगणनेनुसार दर चार वर्षांनी आपले कॅलेंडर १ दिवस पुढे सरकत जाते, ते टाळण्यासाठीच लिप डे सामाविष्ट केला जातो.