१. OTT आणि डिजिटल मीडियासाठी रजिस्ट्रेशन असणे आवश्यक आहे. तसेच त्याविषयीचे disclaimer देणे बंधनकारक असेल.

२. इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रमाणेच डिजिटल मीडियाला सुद्धा आपल्या चुकांवर जाहीररीत्या माफी मागावी लागेल.

३. सोशल मीडियाने एखाद्या युजर्सचे अकाऊंट कोणत्या प्रकारे वेरिफाएड करावे याची नियमावली करावी.

४. कोणत्याही तक्रारीवर किंवा कोणत्याही आपत्तीजनक पोस्ट्सवर चोवीस तासाच्या आत कारवाई होणे बंधनकारक असेल.

५. कोणत्याही युजर्सचे कंटेंट प्लॅटफॉर्म वरून काढल्यावर त्याविषयीचे कारण द्यावे लागेल. तसेच एखाद्या युजर्सला बॅन केल्यास त्याविषयी त्या युजर्सला त्याचे कारण सांगणे बंधकारक असेल.

१. देशभरातील प्रत्येक जिल्ह्यात इंटिग्रेटेड लॅब उभारण्यासाठी तरतूद केली जाणार.
२. नव्या आरोग्य योजनांवर 64 हजार,180 कोटी रुपयांची तरतूद करण्याचा संकल्प, १५ अत्यावश्यक आरोग्य केन्द्र आणि 2 मोबाईल हॉस्पिटलची घोषणा केली गेली.
३.जल जीवन मिशन योजनेसाठी 2 लाख 87 हजार कोटी रुपयांची तरतूद केली गेली.
४. आरोग्य क्षेत्रासाठी 2 लाख२३ हजार 846 कोटी निधीची तरतूद करण्यात आली.
५ कोविड लसिकरणासाठी 35 हजार कोटिंची तरतूद करण्यात आली.

१. ऑस्ट्रेलियाच्या राज्यघटनेचा प्रभाव भारतीय राज्यघटनेच्या तरतुदींमध्ये दिसून येतो त्यामध्ये , संसदीय सदस्यांचे विशेषाधिकार, व्यापार आणि वाणिज्य व्यवहाराचे स्वातंत्र्य.
२. जपानच्या राज्यघटनेचा प्रभाव, कायद्याने प्रस्तावित पद्धतींमध्ये जाणवतो.
३. समता , बंधुता आणि गणराज्य पद्धती ही फ्रान्सच्या राज्यघटनेतून प्रभावित आहे.
४. ब्रिटीश सत्ता गेली तरी कित्येक भारतीय राज्यघटनेतील तरतुदींवर प्रभाव हे ब्रिटीश राज्यघटनेचे पाहायला मिळतात. संसदीय व्यवस्था , कायद्याचे राज्य, ऐकेरी नागरिकत्व , समानता तसेच द्विगृही संसद या तरतुदी ब्रिटीश राज्यघटनेच्या आहेत.

प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार

1. सविता कुमारी (झारखंड) खेल
2. अर्शिया दास (त्रिपुरा) खेल
3. पलक शर्मा (मध्य प्रदेश) खेल
4. मोहम्मद रफ़ी (उत्तर प्रदेश) खेल
5. कामा कार्तिकेयन (महाराष्ट्र) खेल

वाचनाची आवड असणारी व्यक्ती आपोआपच पुस्तकांशी प्रेम करते. पुस्तक म्हणजे अखंड ज्ञानाचा स्त्रोत जो कधीच कमी होत नाही. प्रत्येक येणाऱ्या नवीन व्यक्तीला ती तेवढंच ज्ञान देत राहते. त्यामुळे पुस्तक म्हणजे स्वतःच एक असिमित विश्व आहे.

“२७ मार्च हा दिवस दर वर्षी संपूर्ण जगामध्ये जागतिक रंगमंच दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी जागतिक स्तरावर विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. या दिवसाचे सर्वात प्रथम १९६२ मध्ये International Theatre institute यांनी आयोजन केले. हा दिवस साजरा करण्याचे मुख्य उद्दिष्ट हे नाटक, कला या रंगभूमीशी निगडित गोष्टींना जागतिक […]

दिनांक २९ फेब्रुवारी हा दिवस लिप डे म्हणून ओळखला जातो. दर ४ वर्षांनी येणाऱ्या या दिवसाचे वैज्ञानिक दृष्ट्या महत्त्व आहे. या दिवसाचा थेट संबंध हा आपल्या कालगणनेशी येतो.साधारणतः एका वर्षात ३६५ दिवस असतात असे आपण सर्वसामान्य लोक मानतो. परंतु पृथ्वीला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी ३६५ दिवस ५ तास ४८ […]

चहाला वेळ नाही ..!! पण वेळेला चहा मात्र नक्की लागतो !! हो ना ?? असच काहीसं नात आहे कित्येक लोकांचं चहाशी !! दिवसातून किमान एक दोन कप तरी चहा घेतल्याशिवाय या लोकांना जमतच नाही !!! मग सुरू होत, कुठला चहा उत्तम असतो आणि कडक वैगेरे

{title}