आठवणीतल्या कविता || AATHVANITALYA KAVITA || IMAGES ||

आयुष्य क्षणा क्षणात जगताना
विसरून जातो आपल्याना भेटायला
कधी मावळतीकडे पहाताना
वळुन पाहतो आपल्याच सावल्यांना
नाही म्हटलंच तरी आठवणींत या
कोणीतरी दिसतो आपली साथ द्यायला

आजी आणि आजोबा || Best Marathi Poems || Images ||

चार क्षणाच हे म्हातारपण
थोड तू सांभाळून घ्यावं
निघून जाईल हा आजोबा तेव्हा
अश्रून मध्ये त्याला जपून ठेवावं

बस एवढीच ती अपेक्षा …!!!

एका आजी आणि आजोचार क्षणाच हे म्हातारपण
थोड तू सांभाळून घ्यावं
निघून जाईल हा आजोबा तेव्हा
अश्रून मध्ये त्याला जपून ठेवावं

बस एवढीच ती अपेक्षा …!!!

एका आजी आणि आजोबाची !!!

आठवणी || BEST MARATHI POEMS || IMAGES ||

सांग कशी असेल आपली
वाट पुढच्या एकांताची
माझ्या विरहात तू तेव्हा
स्वतः स हरवूशन जाण्याची!!

पण एक खंत आहे मनाची
शेवटच्या त्या शब्दाची
अबोल त्या तुझ्या मनास
उगाच दोष देऊ नकोस!

आई || MOTHER MARATHI POEMS || IMAGES ||

तु कधी रुसत होती
तु कधी रागवत होतीस
तुझ्या त्या प्रेमाची
आई, खरचं आठवण येते!!

तुच घडवले मला
तुझेच हे संस्कार
यशाच्या शिखरावरही
आई, खरचं तुझी आठवण येते!!