मनातले काही…
शोधलं तर नक्की कारण सापडत. पण शोधायचं नाही म्हटल्यावर उरतेच काय!! चूक कोणाची हा प्रश्न नात्यात होऊच शकत नाही. उरलेल्या गोड आठवणी आठवत बसायचं एवढंच राहत तेव्हा.
शोधलं तर नक्की कारण सापडत. पण शोधायचं नाही म्हटल्यावर उरतेच काय!! चूक कोणाची हा प्रश्न नात्यात होऊच शकत नाही. उरलेल्या गोड आठवणी आठवत बसायचं एवढंच राहत तेव्हा.
कदाचित हे पत्र तुला मिळाल्यावर तू थोडा अचंबित होशील, की हे पत्र मला कसे काय आले. आणि कोणी पाठवले. तर मित्रां गोंधळून जाण्यापूर्वी तुला मला सांगावस वाटत की मी स्वच्छता आहे. आज मला माझ्या मनातल थोड बोलायचं होत म्हणून हा पत्र प्रपंच.
लहानपणी शाळेत २६ जानेवारी खूप जोरात साजरा होत. सकाळी सकाळी आवरून शाळेत ध्वजवंदन करण्यास जायचे. विविध कार्यक्रमाचे आयोजन त्यावेळी आवर्जून केले जायचे. शाळेतील मुलांनी केलेली महिनाभर तयारी त्या एका दिवसासाठी असायची.
किती विचार आणि किती लिहावे
व्यर्थ सारे वाहून जावे.
नसेल अंत या लिखाणास कुठे तर
स्वतःस का मग जाळून घ्यावे?