दिवाळी जवळ आली की आमची धावपळ सुरुच व्हायची. दगड, विटा, आणि माती या सर्व गोष्टींची जमवाजमव व्हायची. मी आणि भैया आमच्या दोघांची नुसती धावपळ असायची. शेजारचे दोन चार मित्र जमायचे आणि सुरु व्हायची किल्ले बांधणीची सुरुवात.
आईचा वाढदिवस || AAICHA VADHDIVAS || MARATHI || BIRTHDAY ||
" आई आज वाढदिवस तुझाय!" ति म्हणाली " माहितेय रे मला!' मग तुझ काहीतरी सांग ना!!" त्यावेळी ती सहज म्हणुन गेली, " हे सगळंच माझय रे!!" बोलायला काहीच उरलं नव्हतं.