लोक काय म्हणतील !! या एका वाक्यात आपण कित्येक वेळा आपल्या मनातील गोष्टी करतच नाहीत. मला ते करायचं होत पण लोक काय म्हणतील म्हणून मी ते केलच नाही असे म्हणत किंवा मनात असेच विचार ठेवून राहणारे कित्येक असतात.

लोक काय म्हणतील !! या एका वाक्यात आपण कित्येक वेळा आपल्या मनातील गोष्टी करतच नाहीत. मला ते करायचं होत पण लोक काय म्हणतील म्हणून मी ते केलच नाही असे म्हणत किंवा मनात असेच विचार ठेवून राहणारे कित्येक असतात.
भगवंत मंदिसोबतच बार्शीत १२ ज्योतिर्लिंग ही पाहायला मिळतात. म्हणूनच बार्शीला बारा ज्योतिर्लिंगांची बार्शी म्हणूनही ओळख आहे. त्यात उत्तरेश्वर मंदिर आहे ,रामेश्वर मंदिर आहे असे बारा ज्योतिर्लिंग बार्शीत पाहायला मिळतात. ही बार्शीची खरी ओळख.
दिवाळी आली की घराकडे जायची ओढ लागायची. शिक्षणासाठी ,जॉब मुळे बाहेर राहत असलेल्या प्रत्येकाची ही गोष्ट. मी पुण्यात होतो आणि माझ गाव बार्शी.
स्वतच्या शाळेत ” Dogs & british are not allowed !!” म्हणत ब्रिटिशांच्या विरूद्ध स्वांतंत्र्याच युद्ध करणारे ते लोकमान्य.
अरे कोण कुठला हा england देश ज्यावर सारा हिंदुस्तान धुंकला तरी त्यात तो वाहून जाईन!! “
खरंच खुप छान लिहिता तुम्ही !! एका माझ्या मित्राचा मला काही दिवसा पुर्वी फोन आला. ‘तुमच्या कवितेतुन मला माझी सखी , माझी ती मिळाली! !’ मला दोन मिनिटे काय बोलाव तेच कळेना. अखेर काही वेळ त्याच्याशी बोलनं झाल्यावर मनात एकच ओळ घोळत होती
एक व्यक्ती आपल्याशी वाईट वागली म्हणुन तिचा तिरस्कार करत बसण्याची खरंच गरज आहे का ? की सोडुन विसरून जावं जे झालं ते, पण मनातला राग तिरस्कार काही शांत बसु देत नाही. म्हणुनच मी कित्येक वेळ पुस्तक वाचत बसलो.
वाट सापडत नसताना आपल्या मुलांना योग्य मार्ग दाखवणारे ते बाबा असतात. आपल्या मुलाला बोट धरुन चालायला शिकवणारे ते बाबा असतात. खरंच स्वतःला दिवसरात्र कामात गुंतवून आपल्या मुलांना आनंदात ठेवणारे ते बाबा असतात.
एकदा का त्या नात्याचा सूगंध आपल्या आयुष्यात पसरला की पुन्हा पुन्हा ते नातं आपल्याला जवळ ओढतं जातं. फुलपाखरा सारखं ते तिथेच भिरभिरत राहतं. त्यास पहाण्यास हे वेड मन अतुर होतं राहतं.