शोधाशोध || MARATHI KAVITA SHODHASHODH !!

डोळे सांगतात नेहमी!! गुपिते ती मनाची ??
ओल्या पापण्या!! आणि गोष्ट ती अश्रूंची??

एकटेच चालत रहावे!! सोबत ती कोणाची ??
जड पावले!! आणि ओळख ती सावल्यांची??

सकाळ || MORNING MARATHI POEM || GOOD MORNING ||

जागी झाली नदी, जागे ते घरही होत आहे !!
अजूनही झोपल्या त्या, अंगणास जाग येत आहे !!

पसरल्या त्या धुक्यात, स्वप्न धूसर होत आहे!!
पानावर दवबिंदू होऊन, मला पुन्हा भेटत आहे !!!

पैसा बोले || पैसा चाले || PAISA MARATHI KAVITA ||

पैसा बोले , पैसा चाले ,सार इथे खोट हाय !!
श्रीमंताचे कपडे सुंदर, गरिबाचे मळके पाय !!

धाव तू , थांब तू , पण जायचं तुला कुठे हाय ??
श्रीमंताची शिवी गोड, गरीबाची मारकी गाय !!

संवाद || SANVAD MARATHI SAD POEM ||

“हल्ली तुझ्यात नी माझ्यात ! वादच होत नाहीत !! कारण, हल्ली तुझ्यात नी माझ्यात संवादच होत नाहीत !! ओळखीची ती…