संवाद ..!

“हल्ली तुझ्यात नी माझ्यात !वादच होत नाहीत !!कारण, हल्ली तुझ्यात नी माझ्यातसंवादच होत नाहीत !! ओळखीची ती वाट आपली!!पण, त्या वाटेवरती आता भेटच होत नाही !!कारण , हल्ली तू आणि मीसोबत असूनही सोबत नाहीत !! तो आपुला क्षण, सांगतो खूप काही!आता पुन्हा तो आठवांचा पाऊस नाही !!बरसत आहेत कित्येक सरी त्या !!पण ती ओल कुठेच […]

Read More

आठवणी त्या बालपणातल्या !!!

आठवांच्या पानावरती, भरली एक शाळाशाळेमध्ये कोण आले , चला एकदा पाहा!! अभ्यास करूया , मस्ती करूया !!मित्रांच्या दुनियेत, जाऊन तरी पाहा !! इतिहास ,भूगोल, नागरिकशास्त्रपुस्तक एकदा, वाचून तरी पाहा !! वर्ग भरले, खिडकी मधून आजएकदा डोकावून तरी पाहा !! घंटा वाजली टन टन टन !!बाकावरती त्या, बसून तरी राहा !!! मास्तर आले शिकवू लागलेत्यांना ऐकून […]

Read More

बावरे मन ..✍️

“कळावे कसे मनास आतातू आता पुन्हा येणार नाहीससांगितले तरी त्या वेड्या मनासते खरं केव्हाच वाटणार नाही तुझ्याच वाटेवरती कित्येक वेळते उगाच बसून राहीलचाहूल कोणती होताच त्यासलगबगीने ते धावत जाईल तुझ्याच आठवणी सांगत तेकित्येक वेळ बोलत राहीलअश्रुसवे उगाच मग तेव्हारात्रभर चांदणे पाहिलं कधी हळूवार वाऱ्याची झुळूकतुलाच शोधून येईलतुझा गंध हरवला असा कीहा श्वासही त्यास विसरून जाईल […]

Read More