ध्येय , जिद्द 💪

प्रत्येक पाऊल ध्येयाच्या वाटेवरती असताना .!!तू किती वेळा पडलास !!! याचा विचार करू नकोस .!! किती वेळा उभा राहिलास याचाही विचार करू नकोस ..!! चालणाऱ्या

भारत माता

करतो नमन मी माझ्या भारत मातेला धुळ मस्तकी जणु लावूनी टीळा थोर तुझी किर्ती किती सांगु सर्वांना इतिहास आज सुवर्ण अक्षरी लिहिला घडली क्रांती झुगारून