भास आभास ..✍️ एक कथा ..

मी मरूनही माझ्या मागे का लागलास तू ?? काहीच का कळतं नाहीये !! सोड मला!! जा !! निघून जा इथून ..!! ” त्या खोलीतून कसलातरी आवाज येत होता.
“आयुष्यभर फसवलस मला तू !! असा कसा सोडेल तुला मी!! तुला याच्यासोबत जाऊ नाही देणार मी !!! “