शब्द माझे ..✍️

“लिहिल्या कित्येक शब्दांनी मलाच बोल लावले आहेत माझ्या मनातल्या तुझ्या ते प्रेमात नकळत पडले आहेत कधी हसले ओठांवर जेव्हा कागदास ते बोलले आहेत कित्येक गुपिते

हिरमुसलेल्या फुलाला !!

“हिरमुसलेल्या फुलाला पुन्हा फुलवायचंय मना मधल्या रागाला लांब सोडुन यायचंय ओठांवरच्या हास्याला पुन्हा शोधुन आणायचंय सोडुन सारे रुसवे नातं हे जगायचंय कधी तरी तिच्या सवे