दिनविशेष ११ डिसेंबर || Dinvishesh 11 December ||

१. जर्मनी आणि इटलीने अमेरिका विरुद्ध युद्ध पुकारले. (१९४१)
२. अपोलो १७ हे अपोलो मोहीम मधील सहावे चांद्रयान चंद्रावर उतरले (१९७२)
३. कोयना येथे भूकंप , प्रचंड जीवित हानी व वित्तहानी (१९६७)
४. सुनिता विल्यम्स आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनवर पोहोचली. (२००६)
५. WTO ( वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन) मध्ये चीनचा प्रवेश (२००१)