दिनविशेष: १४ डिसेंबर || Dinvishesh 14 December ||

दिनविशेष: १४ डिसेंबर || Dinvishesh 14 December ||

१. UNHCR ची स्थापना (१९५०)
२. राईट बंधू यांनी उड्डाणाचा किटीहोक येथे पहिला प्रयत्न केला.(१९०३)
३. आलाबामा हे अमेरिकेेचे २२ वे राज्य बनले.(१८१९)
४. संयुक्त राष्ट्रात टाझानियाचा समावेश . (१९६१)
५. नासाचे Mariner २ हे यशस्वीरीत्या शुक्र ग्रहाकडे झेपावले.( १९६२

दिनविशेष: १३ डिसेंबर || Dinvishesh 13 December ||

दिनविशेष: १३ डिसेंबर || Dinvishesh 13 December ||

१.चीन आणि जपान यांच्यातील नानजिंग युद्धात जपानचा विजय.(१९३७)
२. दिग्दर्शक यश चोप्रा यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर. (२००२)
३. भारताचे २३वे सरन्यायाधीश म्हणून मधुकर हिरालाल कनिया यांनी पदभार सांभाळला.(१९९१)
४. हंगेरी आणि रुमानयाने अमेरिके विरुद्ध युद्ध पुकारले. (१९४१)
५. सायरस मिस्त्री यांना टी सी एस च्या अध्यक्ष पदावरून काढले. (२०१६)

दिनविशेष १२ डिसेंबर  || Dinvishesh  12 December ||

दिनविशेष १२ डिसेंबर || Dinvishesh 12 December ||

१. दादासाहेब फाळके पुरस्कार प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांना दिला (२००१)
२. पृथ्वी या क्षेपणास्त्राची चाचणी केली. (२००१)
३. दिल्ली ही भारताची राजधानी घोषित करण्यात आली. (१९११)
४. बंकिमचंद्र यांच्या आनंदमठ कादंबरीचे प्रकाशन(१८८२)
५. डच ईस्ट इंडिया कंपनीचे निकोबार येथे आगमन (१७५५)

दिनविशेष ११ डिसेंबर || Dinvishesh 11  December ||

दिनविशेष ११ डिसेंबर || Dinvishesh 11 December ||

१. जर्मनी आणि इटलीने अमेरिका विरुद्ध युद्ध पुकारले. (१९४१)
२. अपोलो १७ हे अपोलो मोहीम मधील सहावे चांद्रयान चंद्रावर उतरले (१९७२)
३. कोयना येथे भूकंप , प्रचंड जीवित हानी व वित्तहानी (१९६७)
४. सुनिता विल्यम्स आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनवर पोहोचली. (२००६)
५. WTO ( वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन) मध्ये चीनचा प्रवेश (२००१)