१. हरगोविंद खुराणा यांना नोबेल पारितोषिक पुरस्कार जाहीर झाला. (१९६८)
२. भारतीय लेखिका अरुंधती रॉय यांच्या द गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज या कादंबरीला बुकर पुरस्कार प्रदान करण्यात आला. (१९९७)
३. बांगलादेशातील रहिमा बानू ही मुलगी देवी रोगाचा शेवटचा रुग्ण ठरली. (१९७५)
४. गोपाळ गणेश आगरकर यांनी सुधारक पत्राची सुरुवात केली. (१८८८)
५. टाटा एअरलाईन्सचे पहिले प्रवासी विमान कराची ते मुंबई झेपावले त्यावेळी एका विमान प्रवासाचे भाडे २०,०००₹ आकारण्यात आले. (१९३२)
