दिनविशेष २२ डिसेंबर || Dinvishesh 22 December ||

१. विश्वभाराती विद्यापीठास सुरुवात. (१९२१)
२. पहिल्या व्यवहारिक रेडिओ प्रकाशित केला.(१९४७)
३. के. एन पंनिक्कर यांना मध्य प्रदेश सरकारचा कालिदास सन्मान देण्यात आला. (१९९५)

दिनविशेष २१ डिसेंबर || Dinvishesh 21 December

१. भारताचे १८वे सरन्यायाधीश म्हणून रघुनंदन पाठक यांनी पदभार सांभाळला. (१९८६)
२. डिस्ने स्त्रो व्हाइट नावाने पहिले आवाज आणि रंगीत चित्राचे कार्टून प्रदर्शित झाले.(१९३७)
३. अनंत कान्हेरे यांनी गोळ्या घालून जिल्हाधिकारी जॅक्सन याचा वध केला.(१९०९)
४. जगातले पहिले शब्दकोडे न्यूयॉर्क वर्ल्ड या दैनिकात प्रकाशित झाले. ऑर्थर वेन यांनी ते लिहिले होते. (१९१३)

दिनविशेष २० डिसेंबर || Dinvishesh 20 December

१. अशोक केळकर यांना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर. (२०१०)
२. ६१वी घटनादुरुस्ती संसदेत मंजूर करण्यात आली आणि मतदात्याचे वय कमीत कमी २१वरून १८ केले गेले.(१९८८)
३. झुल्फिकार अली भुट्टो पाकिस्तानचे चौथे राष्ट्रपती झाले (१९७१)
४. लॅड्सबर्ग तुरुंगातून हिटलरची सुटका.(१९२४)
५. मुंबई ते बेंगलोर अशी हवाई प्रवासास सुरुवात. (१९४५)

दिनविशेष १९ डिसेंबर || Dinvishesh 19 December ||

१. अडोल्फ हिटलर जर्मन सैन्याचे सरसेनापती बनले.(१९४१)
२. ब्रिटिश सरकारने राम प्रसाद बिस्मिल , रोशन सिंग आणि अश्फाक ऊला खाँ यांना फाशी दिली.(१९२७)
३. दीव दमण पोर्तुगीजांच्या ताब्यातून भारतात सामील. (१९६१)
४. भारताचे ३३ वे सरन्यायाधीश म्हणून व्हि. एन. खरे यांनी पदभार सांभाळला. (२००२)
५. अपोलो १७ हे समानव अंतराळयान यशस्वीरीत्या पृथ्वीवर परतले.(१९७२)