दिनविशेष १५ जानेवारी || Dinvishesh 15 January ||

१. पानिपतचे ३ रे युद्ध संपले. (१७६१)
२. एलीशा जी ओटीसने सुरक्षित उद्वाहकाचे (लिफ्ट) जगातले पहिले पेटंट केले.. (१८६१)
३. बोरीबंदर या स्थानकाचे नाव बदलून छत्रपती शिवाजी टर्मिनस ठेवण्यात आले. (१९९६)
४. भारत आणि नेपाळ मध्ये झालेल्या भीषण भूकंपात हजारो लोकांनी आपले प्राण गमावले. (१९३४)
५. सोव्हिएत युनियनने वेस्ट जर्मनी सोबत युद्ध थांबवले. (१९५५)

दिनविशेष १४ जानेवारी || Dinvishesh 14 January ||

१. रिझर्व्ह बँक ऑफ ऑस्ट्रेलियाची स्थापना झाली. (१९६०)
२. ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांना गाँधी शांतता पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते देण्यात आला. (२०००)
३. सोव्हिएत युनियनने अमेरिके सोबत व्यापार करार रद्द केला. (१९७५)
४. लोकसत्ता हे मराठी वृत्तपत्र सुरू झाले. (१९४८)
५. येमेनने अल कायदा विरुद्ध युद्ध पुकारले. (२०१०)

दिनविशेष १३ जानेवारी || Dinvishesh 13 January ||

१. गॅलिलिओ यांनी गुरू ग्रहाचा कॉलिस्टो नावाचा चौथा उपग्रह शोधला. (१६१०)
२. अमेरिका आणि मॅक्सिकॉ मध्ये तेलाच्या किंमती वरून वाद झाला. (१९२७)
३. लंडनच्या चर्चने उत्क्रांतीचा सिद्धांत मान्य केला. (१९३८)
४. मुंबई आणि पुण्या मध्ये शताब्दी एक्स्प्रेस नावाने रेल्वेगाडी सुरू झाली. (१९९६)
५. के. जी. बालकृष्णन यांनी भारताचे ३७वे सरन्यायाधीश म्हणून पदभार सांभाळला. (२००७)

दिनविशेष १२ जानेवारी || Dinvishesh 12 January ||

१. हॉलंड या देशाने ग्रेगोरियन कॅलेंडर स्वीकारले. (१५८३)
२. किसन सारडा, मलाप्पा धनशेट्टी आणि कुर्बान हुसेन यांना ब्रिटीश सरकारने फाशीची शिक्षा दिली.
३. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी हिंदु मुस्लिम शांततेसाठी आमरण उपोषणाला सुरूवात केली. (१९४८)
४. सातारा ही मराठा साम्राज्याची राजधानी झाली. (१७०५)
५. राष्ट्रीय ज्ञान आयोगाची स्थापना झाली. (२००५)