१. भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांची त्यांच्याच अंगरक्षकाने गोळ्या झाडून हत्या केली. (१९८४)
२. दिल्ली उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली. (१९६६)
३. लाला लजपतराय यांच्या अध्यक्षतेखाली ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसची स्थापना करण्यात आली. (१९२०)
४. नेवाडा हे अमेरिकेचे ३६वे राज्य बनले. (१८६४)
५. जॉन बोयड दूनलोप यांनी हवेच्या दाबावर चालणाऱ्या सायकलच्या टायरचे पेटंट केले. (१८८८)
