१. वि. वा. शिरवाडकर लिखित नटसम्राट या अजरामर नाटकाचा पहिला प्रयोग मुंबई येथे बिर्ला मातोश्री सभागृहात झाला.
२. पहिल्या महायुद्धात ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडचे सैन्य कैरो इजिप्त येथे आले. (१९१४)
३. कलकत्ता शहराचे नाव बदलून कोलकाता असे ठेवण्यास केंद्राची मंजुरी.(२०००)
४. जगातील सर्वात मोठा बौद्ध स्तूप बिहारमधील चंपारण जिल्ह्यात सापडला. (२००१)
५. गुरुकुल विश्वविद्यालयाचे संस्थापक स्वामी श्रद्धानंद यांची हत्या. (१९२६)
