१. थॉमस अल्वा एडिसन याने विद्युत दिव्याचे प्रात्यक्षिक न्यू जर्सी येथे केले. (१८७९)
२. जेम्स ब्रेडले या खगोशास्त्रज्ञांनी earth’s nutation motion हा सिद्धांत मांडला. (१७४४)
३. मेरी क्युरी यांना दुसरा नोबेल पुरस्कार मिळाला. (१९११)
४. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना. (१६००)
५. दुसरा बाजीराव आणि इंग्रज यांच्यात वसईचा करार झाला. (१८०२)
