१. मोरारजी देसाई यांनी पुणे येथील नॅशनल डिफेन्स अकॅडमीच्या इमारतीचे उद्घाटन केले. (१९५५)
२. छत्रपती संभाजी राजे यांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला. (१६८१)
३. सोव्हिएत युनियनने पूर्व कझाख येथे अणुबॉम्ब चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण केली. (१९६५)
४. जॉन लेनन यांच्या मृत्यु पश्चात त्यांचे “वुमन” हे गाणे लंडन येथे प्रकाशित झाले. (१९८१)
५. अमेरिकेत संविधानात संशोधन करण्यात आले आणि संपूर्ण देशात दारू बंदी करण्यात आली. (१९१९)
