१. अल्बर्ट सर्रौत हे फ्रान्सचे पंतप्रधान झाले. (१९३६)
२. कॉन्सेप्सीयोन चिली येथे झालेल्या भूकंपात तीस हजारांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यु झाला. (१९३९)
३. बुखारेस्ट ही रुमानयाचीराजधानी झाली. (१८६२)
४. बर्मा शेल या तेल कंपनीचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले आणि भारत रिफायनरीज या नावाने ओळखली जाऊ लागली. (१९७६)
५. इंदिरा गांधी यांनी भारताच्या तिसऱ्या पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. (१९६६)
