१. ओक्लाहोमा हे अमेरिकेचे ४६वे राज्य बनले. (१९०७)
२. UNESCO ची स्थापना करण्यात आली. (१९४५)
३. कोकण रेल्वेच्या रत्नागिरी – मुंबई मार्गाचा शुभारंभ करण्यात आला. (१९९६)
४. ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष गेटुलिओ वर्गास यांनी स्वतःला ब्राझीलचा हुकूमशहा घोषित केले. (१९३३)
५. कुवेत हे पहिले प्रजासत्ताक मुस्लिम राष्ट्र बनले. (१९६२)
