१. स्वतंत्र भारतात पहिल्यांदाच जनगणना करण्याचे काम सुरू झाले. (१९५१)
२. अमेरीकन इंडियन सोसायटीची स्थापना करण्यात आली. (१८२२)
३. बोईंग-७४७ विमानाचे यशस्वी उड्डाण करण्यात आले. (१९६९)
४. नामिबियाचे संविधान सर्वानुमते मंजूर करण्यात आले. (१९९०)
५. साने गुरुजी यांनी नाशिकच्या कारागृहात श्यामची आई पुस्तक लिहिण्यास सुरुवात केली. (१९३३)
