१. पहिले टेलिव्हिजनवरील खेळाचे प्रसारण जपान येथे बेसबॉलचे करण्यात आले. (१९३१)
२. पहिले हवामान अंदाज सांगणारा उपग्रह Vanguard 2 प्रक्षेपित करण्यात आला. (१९५९)
३. मकाऊने त्यांचे संविधान स्वीकारले. (१९७६)
४. कोसोव्हाने सर्बियापासून स्वातंत्र्य मिळवले. (२००८)
५. भारतीय उच्च न्यायालयात स्त्रियांना सैन्यात समान हक्क कायदा मंजूर केला. (२०२०)
