"साथ न कोणी एकटाच मी विचारांचा शोध मनाचा तो अंत प्रवास एकांती वाट कोणाची बाकी दिसे का मनाचा तो अंत
आठवण || AATHVAN MARATHI KAVITA ||
धुंध त्या सांजवेळी मन सैरभैर फिरत आठवणींना वाट मिळे डोळ्यात दिसत तु आहेस ही जाणीव तु नाहीस हा भास मनही हल्ली गंमत करत
शब्द || SHABD CHAROLI || MARATHI ||
"शब्द हे विचार मांडतात शब्द हे नाते जपतात शब्द जपुन वापरले तर कविता बनतात शब्द अविचारी वापरले तर टिका बनतात
आई || BEST MARATHI KAVITA || AAI ||
तु भरवलेल्या घासाची तुझ्या प्रेमळ शब्दाची तु गोंजारलेल्या हातांची, आई, खरचं आठवण येते. तु कधी रुसत होती तु कधी रागवत होतीस तुझ्या त्या प्रेमाची आई, खरचं आठवण येते.
सांजवेळी || SANJVELI || KAVITA || MARATHI ||
जीवनातल्या या क्षणी आज वाटते मनी हरवले गंध हे हरवी ती सांजही क्षण न मला जपले ना जपली ती नाती दुर त्या माळावरी होत आहे मावळती