विरोध ..(कथा भाग ४) || MARATHI PREM KATHA ||
भाग ४ मेसेज टोन वाजताच अनिकेत श्वेता पासून लांब जातो. मोबाईल मध्ये पाहतो आणि पुन्हा मोबाईल खिशात ठेवून तिच्या जवळ येतो. श्वेता अनिकेतकडे पाहत राहते आणि बोलते. “अनिकेत एक विचारू ??” अनिकेत तिच्याकडे पाहत म्हणतो. “विचारतेस काय !! बोल ना !!” “आज सकाळ पासून पाहतेय मी !! तुझा मूड मला काही ठीक वाटत नाहीये !! …