कथा

अधूरे स्वप्न ✍

विसरून जाशील मला तू
की विसरून जावू तुला मी
भाव या मनीचे बोलताना
खरंच न कळले शब्द ही

वाट ती रुसली माझ्यावरी
की वाट ती अबोल तुलाही
वळणावरती ते पारिजातक
सुकून गेले ते फुलंही

मास्तर ..✍

“गुरुजी!” मास्तरांच्या जवळ जावून मंदारने हाक मारली.
गुरुजी किंचित मागे वळले. आपल्या भिंगाचा चष्म्यातून पाहत बोलले.
“कोण ??”
मंदार एक क्षण थांबून.
“गुरुजी !! मी मंदार!! मंदार सुभेदार !!

स्वप्न ..!!(कथा भाग ५)

माझं तुझ्यावर प्रेम आहे हे मी तुलाच सांगितलं तर चालेल का??” सुनील हळुवार हसत म्हणाला.
“नाही नको !! आप्पा आणि आईलाच सांग !!”
” बर ठीक आहे !! ते तर सांगेन मी !! ”