दिनविशेष ११ नोव्हेंबर || Dinvishesh 11 November ||

दिनविशेष ११ नोव्हेंबर || Dinvishesh 11 November ||

१. अंगोला या देशाला पोर्तुगाल देशापासून स्वातंत्र्य मिळाले. (१९७५)
२. पंढरपूरचे विठ्ठल मंदिर सर्व भाविक भक्तांसाठी खुले करण्यात आले. (१९४७)
३. चीलीने बोलिव्हिया आणि पेरू देशांविरुद्ध युद्ध पुकारले. (१८३६)
४. अमेरिकन खगोलशास्त्रज्ञ अल्वान क्लर्क यांनी दुर्बिणीचे पेटंट केले. (१८५१)
५. डी मॅकक्री यांनी पोर्टेबल फायर एस्कॅपचे पेटंट केले. (१८९०)

दिनविशेष १० नोव्हेंबर || Dinvishesh 10 November ||

दिनविशेष १० नोव्हेंबर || Dinvishesh 10 November ||

१. छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजलखानाचा वध केला. (१६५९)
२. भारताचे ८वे पंतप्रधान म्हणून चंद्रशेखर यांनी सूत्रे हाती घेतली. (१९९०)
३. ईस्ट इंडिया कंपनीने कलकत्ता बंदर स्थानिक राजाकडून विकत घेतले. (१६९८)
४. ग्रणविल्ले टी वूड्स यांनी इलेक्ट्रिक रेल्वेचे पेटंट केले. (१८९१)
५. अनवर हॉक्सा हे अल्बेनियाचे हुकूमशहा झाले. (१९४५)

दिनविशेष ९ नोव्हेंबर || Dinvishesh 9 November ||

दिनविशेष ९ नोव्हेंबर || Dinvishesh 9 November ||

१. उत्तराखंड उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली. (२०००)
२. उत्तराखंड राज्याची निर्मिती करण्यात आली. (२०००)
३. भारत सरकारने जुनागढ संस्थान बरखास्त करून भारतात विलीन केले. (१९४७)
४. जापनीज सैन्याने शांघाई शहर ताब्यात घेतले. (१९३७)
५. कोस्टा रिकाने संविधान स्वीकारले. (१९४९)

दिनविशेष ८ नोव्हेंबर || Dinvishesh 8 November ||

दिनविशेष ८ नोव्हेंबर || Dinvishesh 8 November ||

१. पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली. (१९४७)
२. जी. बी. पटनायक यांनी भारताचे ३२वे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारला. (२००२)
३. मोंटाना हे अमेरिकेचे ४१वे राज्य बनले. (१८८९)
४. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० आणि १०००रुपयांच्या नोटा व्यवहारातून रद्द केल्याची घोषणा केली. (२०१६)
५. अब्राहम लिंकन हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून दुसऱ्यांदा निवडून आले. (१८६४)