श्रीगुरुचरित्र अध्याय ४९ || Gurucharitr Adhyay 49 ||

श्रीगणेशाय नमः ॥
श्रीसरस्वत्यै नमः ॥
श्रीगुरुभ्यो नमः ॥

नामधारक शिष्य सगुण । लागे सिद्धाच्या चरणा ।
विनवीतसे सुलक्षणा । करी नमस्कार अष्टांगें ॥ १ ॥

जयजया जी सिद्धमुनि । तूं राजयोगी ब्रह्मज्ञानी ।
गुरुचरित्र दाविलें नयनीं । कृपासागरा गुरुमूर्ति ॥ २ ॥

श्रीगुरुचरित्र अध्याय ४८ || Gurucharitr Adhyay 48 ||

श्रीगणेशाय नमः ॥
श्रीसरस्वत्यै नमः ॥
श्रीगुरुभ्यो नमः ॥

नामधारक शिष्य सगुण । लागे सिद्धाचिया चरणा ।
विनवीतसे कर जोडून । भक्तिभावें करुनियां ॥ १ ॥

त्रिमूर्तीचा अवतार । वेषधारी जाहला नर ।
राहिला प्रीतीनें गाणगापुर । कवण क्षेत्र म्हणोनियां ॥ २ ॥

श्रीगुरुचरित्र अध्याय ४७ || Gurucharitr Adhyay 47 ||

श्रीगणेशाय नमः ॥
श्रीसरस्वत्यै नमः ॥
श्रीगुरुभ्यो नमः ॥

सिद्ध म्हणे नामधारकासी । अपूर्व एक कथा वर्तली परियेसीं ।
श्रीगुरुचरित्र अतिकवतुकेंसीं । परम पवित्र ऐक पां ॥ १ ॥

गाणगापुरीं असता श्रीगुरु । ख्याति जाहली अपारु ।
भक्त होता एक शुद्रु । नाम तया ‘ पर्वतेश्र्वर ‘ ॥ २ ॥

श्रीगुरुचरित्र अध्याय ४६ || Gurucharitr Adhyay 46 ||

श्रीगणेशाय नमः ॥
श्री सरस्वत्यै नमः ॥
श्री गुरुभ्यो नमः ॥

नामधारक म्हणे सिद्धासी । पुढें कथा वर्तली कैसी ।
तें विस्तारोनि सांगावें आम्हांसी । कृपा करी गा दातारा ॥ १ ॥

सिद्ध म्हणे श्रीमंता । ऐकेन म्हणसी गुरुचरित्रा ।
तुज होतील पुत्रपौत्रा । सदा श्रियायुक्त तूं होसी ॥ २ ॥