दिनविशेष २५ सप्टेंबर || Dinvishesh 25 September ||

१. रयत शिक्षण संस्थेची स्थापना झाली. (१९१९)
२. माकेंझिये किंग हे पुन्हा कॅनडाचे पंतप्रधान म्हणून निवडून आले. (१९२६)
३. ब्रिटनने मारालिंगा ऑस्ट्रेलिया येथे अणुबॉम्ब चाचणी केली. (१९५७)
४. अल्जीरया प्रजासत्ताक राष्ट्र झाले. (१९६२)
५. संड्रा डे ओकाँनोर यांनी अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयातील पहिल्या महिला न्यायाधीश म्हणून शपथ घेतली. (१९८१)

गजानन महाराज आरती || अष्टक || बावन्नी || नमस्काराष्टक || Gajanan Maharaj aararti ||

जय जय सतचितस्वरूपा स्वामी गणराया ।
अवतरलासी भूवर जड-मुढ ताराया ।
।। जयदेव जयदेव ।।धृ।।

निर्गुण ब्रह्म सनातन अव्यय अविनाशी ।
स्थिरचर व्यापुन उरलें जे या जगताशी ।
तें तूं तत्व खरोखर निःसंशय अससी ।
लीलामात्रे धरिलें मानवदेहासी ।
।। जयदेव जयदेव ।।१।।

दिनविशेष २४ सप्टेंबर || Dinvishesh 24 September ||

१. होंडा मोटर कंपनीची स्थापना झाली. (१९४८)
२. भारतीय मराठी लेखक कादंबरीकार शिवाजी सावंत यांना मृत्युंजय कादंबरीसाठी भारतीय ज्ञानपीठ संस्थेतर्फे मुर्तिदेवी पुरस्काराने गौरविण्यात आले. (१९९५)
३. गिनी बिसाऊला पोर्तुगालपासून स्वातंत्र्य मिळाले. (१९७३)
४. अलेक्झांडर दे यांनी डायल टाईम रेकॉर्डरचे पेटंट केले. (१८८९)
५.भारताने क्रिकेट विश्वातील टी-२० वर्ल्ड कप महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात जिंकला. (२००७)

दिनविशेष २३ सप्टेंबर || Dinvishesh 23 September ||

१. डच सैन्याने ब्रुसेल्सवर ताबा मिळवला. (१८३०)
२. युनिव्हर्सिटी ऑफ अल्बर्टाची स्थापना करण्यात आली. (१९०८)
३. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि मराठा साम्राज्यात अश्तेची लढाई झाली. (१८०३)
४. अलेक्झांडर मिल्लेरॉड हे फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष झाले. (१९२०)
५. अब्दुल्लाझिझ सौद यांनी नेजद आणि हेजाझ हे दोन राज्य सौदी अरेबियामध्ये विलीन करून घेतली. (१९३२)