खूप लोक माझ्या कविता , कथा माझ्या ब्लॉग वरून कॉपी करून .. इतरत्र स्वतःचा नावावर खपवतात .. मला खरंच अशा चोर लोकांचं काय करावं कळत नाही .. एखाद्याचे लिखाण ही त्याची ओळख असते. आणि ती ओळख पुसली जात असेल तर अश्या लोकांविरुद्ध कडक अँक्शन मला यापुढे घ्यावी लागेल Read more