माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते.
रात्र वेडी गंधाळूनी || रात्र मराठी कविता || Marathi Kavita ||
रात्र वेडी गंधाळूनी, रातराणी जवळ बसली !! क्षणभर विसरून अंधारास त्या, मनसोक्त बहरली !!
मार्ग ते उजळावे || मराठी प्रेरणादायी कविता || Marathi Inspirational Poem ||
कैक बोल ते झेलावे नी, जिद्दीने तु उठावे !! चालावे त्या मार्गावर नी, क्षणभरही न डगमगावे !!
न भेटले मज कोणी || एकांत मराठी कविता || Marathi Ekant kavita ||
न भेटले मज कोणी, न भेटलो मी कोणा !! न बोलले मज कोणी, न बोललो मी कोणा !!
भेट अधुरी त्या वाटेवरची || एक प्रेम कविता मनातली || एक अधुरी प्रेम कहाणी || Marathi kavita ||
भेट अधुरी त्या वाटेवरची, अजूनही ती तशीच आहे !! तुझ्यासवे ते स्पर्शाचे क्षण, आजही का शोधतो आहे ??
पौर्णिमेचा चंद्र || कोजागिरी पौर्णिमा कविता || मराठी कविता || Poems ||
शुभ्र वस्त्र नेसूनी, चांदण्यात मग हरवूनी !! रात्रीस त्या बोलता, हळुच तो हसला !!
वाट हरवून जावी || अव्यक्त प्रेमाच्या आठवणी || Sundar Kavita || Poems ||
वाट हरवून जावी, नी मला तू मिळावी !! धुंद वेड्या मनाची, गोष्ट तुझं सांगावी !!
भेटून त्या क्षणांना || मराठी कवितेच्या जगात || Marathi Poems ||
आजचे ते क्षण, उद्याची आठवण व्हावी !! सहज जगल्या क्षणांचे, जणू मोती बनवावी