दिनविशेष ४ जून || Dinvishesh 4 June ||

१. घाना देशात लष्करी उठाव झाला. (१९७९)
२. फ्रान्सने व्हिएतनामला स्वातंत्र्य बहाल केले. (१९५४)
३. टोंगा हा देश ब्रिटिश सत्तेतून स्वतंत्र झाला. (१९७०)
४. मालदीवने आपले संविधान स्वीकारले. (१९६४)
५. इराकमध्ये झालेल्या कार बॉम्ब स्फोटात २०हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले तर १५०हून अधिक लोक जखमी झाले. (२०१२)