दिनविशेष २ जून || Dinvishesh 2 June ||

१. इटालियन अभियंता गुग्लील्मो मार्कोनी यांनी आपल्या वायरलेस टेलेग्राफीसाठी पेटंट अर्ज केला. (१८९६)
२. तेलंगण हे भारताचे २९वे राज्य बनले. (२०१४)
३. माली या देशाने आपले संविधान स्वीकारले. (१९७४)
४. भूतानमध्ये दूरचित्रवाणी प्रसारण सुरू झाले. (१९९९)
५. माल्टामध्ये संविधान लागू झाले. (१९७४)